
श्री. योगेश कृष्णराव नागले
Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Designation
- Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Place
- मु. पोस्ट आडसूळ फाटा, ता. तेल्हारा, जि. अकोला – 444108
About
श्री. योगेश कृष्णराव नागले (शिक्षण – B.A.) हे शेती व्यवसाय करतात. ते ग्रामपंचायत आडसूळ फाटा येथील माजी उपसरपंच आहेत. श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे ते संचालक म्हणून कार्यरत असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.



