
श्री. गजाननराव श्यामराव थोरात
Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Designation
- Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Place
- मु. पोस्ट नांदखेड, ता. अकोट, जि. अकोला – 444108
About
श्री. गजाननराव श्यामराव थोरात (शिक्षण – S.S.C.) यांचा थोरात प्रिंटर्स, टावर रोड, अकोला हा व्यवसाय आहे. ते श्री विठ्ठल नागरी पतसंस्था, नांदखेड तसेच विठ्ठल ग्रामीण सहकारी पत संस्था, नांदखेड येथे उपाध्यक्ष आहेत. श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर, मोठी उमरी, अकोला चे ते संस्थापक आहेत. मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात फक्त एका वर्षात लोकवर्गणीतून मोठी उमरी येथे श्री तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हल्ली मुक्काम: विठ्ठल नगर, मोठी उमरी, अकोला – 444005.



