
संतोष सारंगधर भोरे
कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ
- Designation
- कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ
- Place
- मु. पो. कुटासा, ता. अकोट, जि. अकोला
About
श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे ते कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. समाजातील विविध मंडळांना विनामूल्य कायदेविषयक मार्गदर्शन व सेवा देण्याची त्यांना विशेष आवड आहे. कायद्याच्या माध्यमातून समाजबांधवांना न्याय मिळवून देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि सामाजिक कार्यात योगदान देणे, हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.



