
श्री. अमित प्रभाकरराव मानकर
Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Designation
- Director – श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला
- Place
- मु. पोस्ट अकोट, ता. अकोट, जि. अकोला – 444101
About
श्री. अमित प्रभाकरराव मानकर हे कृषी व व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यावसायिक असून अकोट येथे वृषाली ॲग्रो सेंटरच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर ते शेतकरी व कृषी व्यावसायिकांशी जोडलेले आहेत. तसेच बँकिंग आणि कृषी व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातूनही ते आपले योगदान देत आहेत. अकोला अर्बन बँक, शाखा अकोट येथे संचालक आणि कृषी व्यावसायिक संघ, अकोला जिल्हा येथे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. श्री विठ्ठल कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ, अकोला येथे संचालक म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी व सामाजिक उपक्रमांसाठी योगदान देत आहेत.



